आजचं राशीभविष्य - शुक्रवार,१५ सप्टेंबर २०२३

(Photo: Freepik)

Sep 14, 2023

Loksatta Live

मेष - भौतिक सुखाचा आनंद घ्याल

(Photo: Freepik)

वृषभ - मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल

(Photo: Freepik)

मिथुन - छोटे प्रवास घडतील

(Photo: Freepik)

कर्क - मेहनतीचे तात्काळ फळ मिळेल

(Photo: Freepik)

सिंह - प्रेमातील व्यक्तींचा उत्साह वाढेल

(Photo: Freepik)

कन्या - कामाचा ताण जाणवेल

(Photo: Freepik)

तूळ - नवीन ऊर्जा व उत्साह वाढेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - जुन्या प्रश्नातून मार्ग काढावा

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक वातावरण उत्तम राहील

(Photo: Freepik)

मकर - जोडीदाराचे सहकार्य लाभेल

(Photo: Freepik)

कुंभ - विचारांना योग्य दिशा द्यावी

(Photo: Freepik)

मीन - सामाजिक प्रतिष्ठा लाभेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope: सासरच्या मंडळींकडून लाभ होतील