(Photo: Freepik)

१७ मे ला गुरु व चंद्राच्या युतीने गजकेसरी राजयोग जुळून येत आहे. 

May 17, 2023

Loksatta Live

संध्याकाळी ७ वाजून ३९ मिनिटांनी मीन राशीतून निघून चंद्रदेव मेष राशीत येणार आहे.

अडीच दिवस म्हणजेच १९ मे पर्यंत चंद्र इथेच गुरूच्या प्रभावासह विराजमान असणार आहेत.

गजकेसरी राजयोगाने कोणत्या राशीला कसा फायदा होणार हे पाहूया.. 

1) धन- ऐश्वर्य प्राप्त होऊ शकते. 2) कामाला वेग मिळून आर्थिक फायदा होऊ शकतो. 3) नोकरदार मंडळींना पदोन्नती व पगारवाढीचा योग आहे

1) करिअरमध्ये गरुडभरारी घेण्याची संधी 2)समाजात मान- सन्मान, पद- प्रतिष्ठा व धनलाभ असा सुखाचा काळ  3)गुंतवणुकीतून अनपेक्षित धनलाभ

1)व्यवसाय व नोकरी दोन्हींमधून आर्थिक लाभ 2) मानसिक स्थैर्य राखावे लागेल.3)तुम्हाला धार्मिक कामांसाठी प्रवासाचे योग 4) धनलाभासाठी आईवडील व जोडीदार दोघांचाही हातभार 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

लक्ष्मी कृपेने धनलाभ होण्याआधी घरी दिसू शकतात 'हे' संकेत