श्रावणात तयार होणाऱ्या राजयोगामुळे 'या' राशींवर होऊ शकते धनवर्षा!

(Photo : Unsplash)

Jul 13, 2023

Loksatta Live

ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्ट महिन्यात एक खास राजयोग तयार होणार आहे.

(Photo : Unsplash)

एखादा ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा काही खास योग तयार होतात.

(Photo : Unsplash)

२५ जुलैला बुध ग्रह सिंह राशीमध्ये प्रवेश करणार असून मंगळ ग्रहही या राशीमध्ये उपस्थित आहे.

(Photo : Unsplash)

त्याचबरोबर बुध आणि शुक्र ग्रह लक्ष्मी-नारायण राजयोग तयार करणार आहे. याचा तीन राशींवर शुभ प्रभाव पडू शकतो.

(Photo : Unsplash)

मिथुन राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना शुभ ठरू शकतो. धनलाभाचे संकेत आहेत.

(Photo : Unsplash)

कन्या राशीच्या लोकांना या राजयोगाचा फायदा होऊ शकतो. या महिन्यात मिळकतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

(Photo : Unsplash)

या महिन्यात तूळ राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळू शकते. अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ राशीचे लोक असतात सर्वांत आकर्षक