आजचं राशीभविष्य - शुक्रवार,१० फेब्रुवारी २०२३

(Photo : Unsplash)

Feb 09, 2023

Loksatta Live

मेष - सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल

(Photo : Freepik)

वृषभ - उत्तम व्यावसायिक लाभ होईल

(Photo : Freepik)

मिथुन - मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल

(Photo : Freepik)

कर्क - औद्योगिक वातावरण चांगले राहील

(Photo : Freepik)

सिंह - कामाची योग्य पोचपावती मिळेल

(Photo : Freepik)

कन्या - कामाचा दर्जा सुधाराल

(Photo : Freepik)

तूळ - अचानक धनलाभ संभवतो

(Photo : Freepik)

वृश्चिक - योग्य संधीची वाट पहावी

(Photo : Freepik)

धनू - सारासार विचार करून निर्णय घ्यावा

(Photo : Freepik)

मकर - सर्वांशी प्रेमाने वागाल

(Photo : Freepik)

कुंभ - प्रवासाची हौस भागवाल

(Photo : Freepik)

मीन - मूल्यवान वस्तू खरेदी केल्या जातील

(Photo : Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

प्रेमाप्रती अतिशय प्रामाणिक असतात ‘या’ राशीचे लोक