आजचं राशीभविष्य - शुक्रवार,१६ जून २०२३

(Photo: Freepik)

Jun 15, 2023

Loksatta Live

मेष - कौटुंबिक चर्चेला प्राधान्य द्यावे

(Photo: Freepik)

वृषभ - दूरच्या प्रवासाचे बेत आखाल

(Photo: Freepik)

मिथुन - बौद्धिक चर्चेत सहभाग घ्याल

(Photo: Freepik)

कर्क - व्यवसायातून चांगला लाभ होईल

(Photo: Freepik)

सिंह - दिवस मध्यम फलदायी राहील

(Photo: Freepik)

कन्या - पोटाच्या तक्रारी वाढू शकतात

(Photo: Freepik)

तूळ - उत्साह कमी पडू देऊ नका

(Photo: Freepik)

वृश्चिक - वैवाहिक सौख्याने सुखावून जाल

(Photo: Freepik)

धनू - घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीकडे लक्ष द्या

(Photo: Freepik)

मकर - धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल

(Photo: Freepik)

कुंभ - चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल

(Photo: Freepik)

मीन - स्वतंत्र वृत्तीचा आग्रह धराल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – गुरूवार, १५ जून २०२३