आजचं राशीभविष्य - शुक्रवार,१७ मार्च २०२३

(Photo : Unsplash)

Mar 16, 2023

Loksatta Live

मेष - कौटुंबिक सौख्य चांगले राहील

(Photo : Freepik)

वृषभ - जीवनाकडे आनंदी दृष्टिकोनातून पाहाल

(Photo : Freepik)

मिथुन - सरकारी कामात वेळ जाईल

(Photo : Freepik)

कर्क - नवीन गोष्टींचे आकर्षण वाढेल

(Photo : Freepik)

सिंह - चंचलतेवर मात करावी

(Photo : Freepik)

कन्या - शैक्षणिक कामे पूर्ण होतील

(Photo : Freepik)

तूळ - फसवणुकीपासून सावध राहा

(Photo : Freepik)

वृश्चिक - गरज असेल तरच प्रवास करा

(Photo : Freepik)

धनू - कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल

(Photo : Freepik)

मकर - उगाचच चीड-चीड करू नये

(Photo : Freepik)

कुंभ - कलात्मक दृष्टीकोन ठेवाल

(Photo : Freepik)

मीन - लबाड लोकांपासून दूर राहा

(Photo : Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – गुरुवार, १६ मार्च २०२३