आजचं राशीभविष्य - शुक्रवार,२१ एप्रिल २०२३

(Photo: Freepik)

Apr 21, 2023

Loksatta Live

मेष - सढळ हाताने मदत कराल

(Photo: Freepik)

वृषभ - अचानक धनलाभ संभवतो

(Photo: Freepik)

मिथुन - कामातील क्षुल्लक चुका दुरूस्त करा

(Photo: Freepik)

कर्क - आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल

(Photo: Freepik)

सिंह - उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

कन्या - वडीलधार्‍यांचा आशीर्वाद लाभेल

(Photo: Freepik)

तूळ - कष्ट करण्यास मागे पुढे पाहू नका

(Photo: Freepik)

वृश्चिक - उत्साहाने कामे हाती घ्यावीत

(Photo: Freepik)

धनू - कामे मनाजोगी पार पडतील

(Photo: Freepik)

मकर - बोलताना सारासार विचार करावा

(Photo: Freepik)

कुंभ - नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा

(Photo: Freepik)

मीन - हातातील कलेसाठी वेळ काढावा

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – गुरुवार, २० एप्रिल २०२३