आजचं राशीभविष्य - शुक्रवार,२३ जून २०२३

(Photo: Freepik)

Jun 22, 2023

Loksatta Live

मेष - धार्मिक कामात मदत कराल

(Photo: Freepik)

वृषभ - किरकोळ व्यावसायिक अडचणी दूर होतील

(Photo: Freepik)

मिथुन - गरज नसलेल्या विचारांना थारा देऊ नका

(Photo: Freepik)

कर्क - कलात्मक आनंद शोधावा

(Photo: Freepik)

सिंह - जवळचे मित्र भेटतील

(Photo: Freepik)

कन्या - नातेवाईकांची मदत घेता येईल

(Photo: Freepik)

तूळ - चैनीच्या वस्तूंवर खर्च कराल

(Photo: Freepik)

वृश्चिक - संयम बाळगावा लागेल

(Photo: Freepik)

धनू - आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्यावा

(Photo: Freepik)

मकर - प्रेमसंबंधाची व्यापकता वाढेल

(Photo: Freepik)

कुंभ - मुलांच्या आनंदाने खुश व्हाल

(Photo: Freepik)

मीन - तुमच्यातील उत्साह वाढीस लागेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – गुरूवार, २२ जून २०२३