आजचं राशीभविष्य - शुक्रवार,३० जून २०२३

(Photo: Freepik)

Jun 29, 2023

Loksatta Live

मेष - कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल

(Photo: Freepik)

वृषभ - व्यापारातून चांगला आर्थिक लाभ होईल

(Photo: Freepik)

मिथुन - योग्य व नियोजनबद्ध कामे आखावीत

(Photo: Freepik)

कर्क - वरिष्ठांच्या मर्जीने वागावे लागेल

(Photo: Freepik)

सिंह - जोडीदाराची बाजू समजून घ्यावी

(Photo: Freepik)

कन्या - नातेवाईकांचे विचार जाणून घ्यावेत

(Photo: Freepik)

तूळ - बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे

(Photo: Freepik)

वृश्चिक - वाहन चालवताना सावधानता बाळगावी

(Photo: Freepik)

धनू - योग्य वेळेसाठी थांबावे लागेल

(Photo: Freepik)

मकर - भावंडांचे सहकार्य मिळेल

(Photo: Freepik)

कुंभ - घरगुती वातावरण प्रसन्न राहील

(Photo: Freepik)

मीन - छंद जोपासण्यात वेळ घालवावा

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – गुरुवार, २९ जून २०२३