आजचं राशीभविष्य - सोमवार, ०३ एप्रिल २०२३
(Photo: Freepik)
Apr 03, 2023
Loksatta Live
मेष - मानसिक ताण नियंत्रित ठेवावा
(Photo: Freepik)
वृषभ - खर्चाला आळा घालावा लागेल
(Photo: Freepik)
मिथुन - व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल
(Photo: Freepik)
कर्क - चारचौघात तुमच्या प्रगतीचे कौतुक केले जाईल
(Photo: Freepik)
सिंह - चांगल्या कामात सेवेला प्राधान्य द्याल
(Photo: Freepik)
कन्या - एककल्ली विचार करू नका
(Photo: Freepik)
तूळ - भागीदारीच्या व्यवसायात चांगला लाभ होईल
(Photo: Freepik)
वृश्चिक - आरोग्यात सुधारणा दिसून येईल
(Photo: Freepik)
धनू - परिस्थितीची चांगली बाजू विचारात घ्याल
(Photo: Freepik)
मकर - घरगुती वातावरण प्रसन्न राहील
(Photo: Freepik)
कुंभ - नवीन कामात जोमाने उत्साह दाखवाल
(Photo: Freepik)
मीन - घरगुती जबाबदारी उत्तम रित्या पार पाडाल
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘या’ तारखेला जन्मलेले लोक प्रेम आणि पैशाच्या बाबतीत खूपच लकी
‘या’ तारखेला जन्मलेले लोक प्रेम आणि पैशाच्या बाबतीत खूपच लकी