आजचं राशीभविष्य - सोमवार,०८ मे २०२३

(Photo: Freepik)

May 08, 2023

Loksatta Live

मेष - अनोळखी लोकांवर चटकन विश्वास ठेवू नका

(Photo: Freepik)

वृषभ - कामानिमित्त जवळचा प्रवास करावा लागेल

(Photo: Freepik)

मिथुन - वैचारिक गोंधळ टाळण्याचा प्रयत्न करावा

(Photo: Freepik)

कर्क - प्रकृतीची वेळीच काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

सिंह - फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका

(Photo: Freepik)

कन्या - नियोजनबद्ध कामे सुरळीत पार पडतील

(Photo: Freepik)

तूळ - मनातील क्षुल्लक गैरसमज दूर करावेत

(Photo: Freepik)

वृश्चिक - वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे

(Photo: Freepik)

धनू - महत्वाकांक्षेच्या जोरावर धाडस करतांना सावधानता बाळगा

(Photo: Freepik)

मकर - अनावश्यक खर्च केला जाईल

(Photo: Freepik)

कुंभ - घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

मीन - इतरांचा तुमच्या विषयी गैरसमज होऊ शकतो

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – शनिवार, ०६ मे २०२३