आजचं राशीभविष्य - सोमवार,१७ एप्रिल २०२३

(Photo: Freepik)

Apr 15, 2023

Loksatta Live

मेष - व्यावसायिक अधिकार प्राप्त होतील

(Photo: Freepik)

वृषभ - वैचारिक दृष्टीकोन बदलला जाईल

(Photo: Freepik)

मिथुन - काही गोष्टींचा शांतपणे विचार करावा

(Photo: Freepik)

कर्क - घरगुती वापराच्या वस्तु खरेदी केल्या जातील

(Photo: Freepik)

सिंह - भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

कन्या - पोटाचे किरकोळ आजार संभवतात

(Photo: Freepik)

तूळ - दिवस आपल्या मर्जीप्रमाणे व्यतीत कराल

(Photo: Freepik)

वृश्चिक - दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

धनू - भावंडांशी मतभेद संभवतात

(Photo: Freepik)

मकर - खर्च करताना मागचा पुढचा विचार करावा

(Photo: Freepik)

कुंभ - इतरांच्या आनंदात आनंद मानाल

(Photo: Freepik)

मीन - अचानक धनलाभ संभवतो

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ राशीचे लोक स्वतःची चूक कधीच मान्य करत नाहीत, उलट तुम्हालाच…