आजचं राशीभविष्य - सोमवार,१७ जुलै २०२३

(Photo: Freepik)

Jul 15, 2023

Loksatta Live

मेष - काही मनाजोग्या गोष्टी करता येतील

(Photo: Freepik)

वृषभ - गरजेच्या वस्तु खरेदी केल्या जातील

(Photo: Freepik)

मिथुन - ठामपणे निर्णय घ्यावे लागतील

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराचे मत विचारात घ्या

(Photo: Freepik)

सिंह - सकारात्मकता कमी पडू देऊ नका

(Photo: Freepik)

कन्या - कौटुंबिक कामात लक्ष घालावे लागेल

(Photo: Freepik)

तूळ - आपल्या आवडत्या गोष्टीत रमून जाल

(Photo: Freepik)

वृश्चिक - शक्यतो कोणालाही उधार देऊ नका

(Photo: Freepik)

धनू - आजचा दिवस अपेक्षित लाभ देणारा ठरेल

(Photo: Freepik)

मकर - तुमच्या ज्ञानात भर पडेल

(Photo: Freepik)

कुंभ - इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका

(Photo: Freepik)

मीन - कोणताही व्यवहार करताना सावधानता बाळगावी

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ आहेत महादेवाच्या लाडक्या राशी