आजचं राशीभविष्य - सोमवार,२४ जुलै २०२३

(Photo: Freepik)

Jul 22, 2023

Loksatta Live

मेष - आत्मविश्वासाच्या जोरावर मुसंडी माराल. सकारात्मकतेची जोड घ्याल.

(Photo: Freepik)

वृषभ - पैसे खर्च करताना सारासार विचार करावा. नवीन योजना मनात रुंजी घालतील.

(Photo: Freepik)

मिथुन - सहजीवनात आनंदाचे क्षण येतील. हलक्या कानाच्या लोकांपासून दूर राहावे.

(Photo: Freepik)

कर्क - व्यावसायिक स्थिती तणावपूर्ण राहील. हाती मिळालेला वेळ सत्कारणी लावावा.

(Photo: Freepik)

सिंह - नातेवाईकांशी जवळीक वाढेल. घरातील वातावरण चांगले राहील.

(Photo: Freepik)

कन्या - आर्थिक कामात ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. कामातील रुचि वाढवावी लागेल.

(Photo: Freepik)

तूळ - विनाकारण वाद उकरून काढू नका. मानसिक ताण नियंत्रणात ठेवा.

(Photo: Freepik)

वृश्चिक - हातातील काम पूर्ण होईल. जवळचा प्रवास घडेल.

(Photo: Freepik)

धनू - प्रयत्नातून यश मिळेल. मानसिक शांतता जपावी. मेहनतीचे फळ मिळेल.

(Photo: Freepik)

मकर - इतरांची ढवळा ढवळ सहन करावी लागेल. आरोग्याची वेळेवर काळजी घ्या.

(Photo: Freepik)

कुंभ - दिवस मनाप्रमाणे घालवाल. नवीन ओळखीचा फायदा होईल.

(Photo: Freepik)

मीन - मानसिक ताण कमी करण्यासाठी वाचन करावे. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ वस्तूंमध्ये असते देवी लक्ष्मीचं वास्तव्य