आजचं राशीभविष्य - सोमवार,२६ जून २०२३

(Photo: Freepik)

Jun 26, 2023

Loksatta Live

मेष - घरात काही बदल करून पहावेत

(Photo: Freepik)

वृषभ - जुन्या विचारात अडकून राहू नका

(Photo: Freepik)

मिथुन - व्यावसायिक बदल लक्षात घ्यावेत

(Photo: Freepik)

कर्क - झोपेची काहीशी तक्रार जाणवेल

(Photo: Freepik)

सिंह - सहकारी लोकांची चांगली साथ मिळेल

(Photo: Freepik)

कन्या - व्यवहारी दृष्टीकोन ठेवून वागाल

(Photo: Freepik)

तूळ - मनात उगाचच चिंता निर्माण होतील

(Photo: Freepik)

वृश्चिक - खोलवर विचार करावा लागू शकतो

(Photo: Freepik)

धनू - विचार करण्यात अधिक वेळ घालवाल

(Photo: Freepik)

मकर - नवीन गोष्टी समजून घ्याव्यात

(Photo: Freepik)

कुंभ - मनातील नकारात्मक विचार दूर सारावेत

(Photo: Freepik)

मीन - व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ संभवतो

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

डोळे फडफडणे शुभ की अशुभ?