आजचं राशीभविष्य – बुधवार, १५ फेब्रुवारी २०२३

(Photo : Freepik)

Feb 14, 2023

Loksatta Live

(Photo : Freepik)

मेष : कौटुंबिक शांतता जपावी.

(Photo : Freepik)

वृषभ : मानसिक चांचल्य जाणवेल.

(Photo : Freepik)

मिथुन : आवाजात गोडवा ठेवावा.

(Photo : Freepik)

कर्क : बौद्धिक चलाखी दाखवावी.

(Photo : Freepik)

सिंह : वैचारिक स्थिरता ठेवावी.

(Photo : Freepik)

कन्या : पैज जिंकता येईल.

(Photo : Freepik)

तूळ : प्रेमाच्या दृष्टीने मैत्री घट्ट होईल.

(Photo : Freepik)

वृश्चिक : आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत.

(Photo : Freepik)

धनू : जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

(Photo : Freepik)

मकर : मानसिक स्वास्थ्य जपावे.

(Photo : Freepik)

कुंभ : गप्पांमध्ये वेळ घालवाल.

(Photo : Freepik)

मीन : आपली प्रतिष्ठा जपावी.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

६ मार्च २०२३ नंतर ‘या’ राशींना होऊ शकतो धनलाभ