आजचं राशीभविष्य - शनिवार,१ जुलै २०२३

(Photo: Freepik)

Jun 30, 2023

Loksatta Live

मेष - सामाजिक कामात मदत कराल

(Photo: Freepik)

वृषभ - उत्तम मानसिक स्वास्थ्य लाभेल

(Photo: Freepik)

मिथुन - प्रत्येक वेळी सावधान राहायला हवे

(Photo: Freepik)

कर्क - अनावश्यक खर्च केला जाईल

(Photo: Freepik)

सिंह - दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी लागेल

(Photo: Freepik)

कन्या - कामात स्त्रियांची मदत मिळेल

(Photo: Freepik)

तूळ - हाताखालील लोक विश्वासू मिळतील

(Photo: Freepik)

वृश्चिक - संपर्कातून लाभ होऊ शकतो

(Photo: Freepik)

धनू - चिकाटी अधिक वाढवावी लागेल

(Photo: Freepik)

मकर - कामे जिद्दीने पार पाडावीत

(Photo: Freepik)

कुंभ - अपेक्षित लाभाचे मार्ग खुले होतील

(Photo: Freepik)

मीन - कामाचे स्वरूप पक्के करावे लागेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – शुक्रवार, ३० जून २०२३