आजचं राशीभविष्य - शनिवार,०३ जून २०२३

(Photo: Freepik)

Jun 02, 2023

Loksatta Live

मेष - मनातील इच्छा अधिक प्रबळ होईल

(Photo: Freepik)

वृषभ - कामे जलद गतीने करण्याचा प्रयत्न कराल

(Photo: Freepik)

मिथुन - उपासनेसाठी वेगळा वेळ काढावा

(Photo: Freepik)

कर्क - उष्णतेच्या विकाराचा त्रास संभवतो

(Photo: Freepik)

सिंह - जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

कन्या - हातातील कामात यश येईल

(Photo: Freepik)

तूळ - चपळाईने कामे तडीस न्याल

(Photo: Freepik)

वृश्चिक - दिवसभर कार्यरत राहाल

(Photo: Freepik)

धनू - टीकेला सामोरी जावे लागू शकते

(Photo: Freepik)

मकर - वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा

(Photo: Freepik)

कुंभ - हित शत्रूंचा त्रास संभवतो

(Photo: Freepik)

मीन - पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – शुक्रवार, ०२ जून २०२३