आजचं राशीभविष्य - शनिवार,१७ जून २०२३

(Photo: Freepik)

Jun 16, 2023

Loksatta Live

मेष - केलेल्या कामातून समाधान मिळेल

(Photo: Freepik)

वृषभ - व्यावहारिक बुद्धिमत्ता वापराल

(Photo: Freepik)

मिथुन - तत्परतेने कामे करण्यावर भर द्याल

(Photo: Freepik)

कर्क - सरकारी कामात अधिक वेळ जाईल

(Photo: Freepik)

सिंह - तब्येतीची योग्य वेळी तपासणी करावी

(Photo: Freepik)

कन्या - पुढील परिस्थितीचा अंदाज बांधा

(Photo: Freepik)

तूळ - अत्यंत कुशलतेने वागाल

(Photo: Freepik)

वृश्चिक - संपर्कातील लोकांशी जिव्हाळा वाढेल

(Photo: Freepik)

धनू - व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल

(Photo: Freepik)

मकर - इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल

(Photo: Freepik)

कुंभ - इतरांचे मन जपण्याचा प्रयत्न करावा

(Photo: Freepik)

मीन - प्रेक्षणीय स्थळाला भेट द्याल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – शुक्रवार, १६ जून २०२३