आजचं राशीभविष्य - रविवार,११ जून २०२३

(Photo: Freepik)

Jun 10, 2023

Loksatta Live

मेष - गैरसमजुतीतून त्रास संभवतो

(Photo: Freepik)

वृषभ - उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

मिथुन - मनातील विचित्र कल्पना काढून टाका

(Photo: Freepik)

कर्क - फसवणुकीपासून सावध रहा

(Photo: Freepik)

सिंह - चैनीच्या वस्तू खरेदी कराल

(Photo: Freepik)

कन्या - विशाल दृष्टिकोन ठेवावा लागेल

(Photo: Freepik)

तूळ - वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही

(Photo: Freepik)

वृश्चिक - आर्थिक लाभापेक्षा कामाचा आनंद मिळवाल

(Photo: Freepik)

धनू - कष्टाला मागेपुढे पाहू नका

(Photo: Freepik)

मकर - भावंडांशी दुरावा वाढू शकतो

(Photo: Freepik)

कुंभ - बौद्धिक कामात सक्रिय रहाल

(Photo: Freepik)

मीन - आपलेच म्हणणे खरे कराल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – शनिवार, १० जून २०२३