आजचं राशीभविष्य - रविवार,२५ जून २०२३

(Photo: Freepik)

Jun 24, 2023

Loksatta Live

मेष - आज कामाचा व्याप वाढता राहील

(Photo: Freepik)

वृषभ - दूरच्या प्रवासाचा योग येऊ शकतो

(Photo: Freepik)

मिथुन - आपले विचार भरकटू देऊ नका

(Photo: Freepik)

कर्क - शांतपणे गोष्टी जुळवून आणाव्यात

(Photo: Freepik)

सिंह - कामातून चांगले समाधान मिळेल

(Photo: Freepik)

कन्या - उत्साहाला खतपाणी घालावे लागेल

(Photo: Freepik)

तूळ - तुमच्यातील चैतन्य जागृत ठेवावे

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामाची व्यापकता वाढेल

(Photo: Freepik)

धनू - अति विचारात भरकटू नका

(Photo: Freepik)

मकर - जोडीदाराशी सल्लामसलत करावे

(Photo: Freepik)

कुंभ - बोलताना भडक शब्दांचा वापर टाळावा

(Photo: Freepik)

मीन - बौद्धिक कुशलतेवर कामे कराल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार