आजचं राशीभविष्य - रविवार,३० एप्रिल २०२३

(Photo: Freepik)

Apr 30, 2023

Loksatta Live

मेष - दिवस मनाप्रमाणे घालवावा

(Photo: Freepik)

वृषभ - मनाची चंचलता जाणवेल

(Photo: Freepik)

मिथुन - फसवणुकीपासून सावध राहावे

(Photo: Freepik)

कर्क - घाईघाईने कामे करणे टाळा

(Photo: Freepik)

सिंह - इतरांना आनंदाने मदत कराल

(Photo: Freepik)

कन्या - हलका आहार घ्यावा

(Photo: Freepik)

तूळ - उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - जवळचे नातेवाईक भेटतील

(Photo: Freepik)

धनू - करमणुकीत अधिक वेळ घालवाल

(Photo: Freepik)

मकर - काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा

(Photo: Freepik)

कुंभ - मनातील गैरसमज काढून टाकावेत

(Photo: Freepik)

मीन - कामानिमित्त प्रवास करावा लागेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – शनिवार, २९ एप्रिल २०२३