आजचं राशीभविष्य - गुरूवार,१५ जून २०२३

(Photo: Freepik)

Jun 14, 2023

Loksatta Live

मेष - करमणुकीत अधिक वेळ घालवाल

(Photo: Freepik)

वृषभ - घरगुती वातावरण प्रसन्न राहील

(Photo: Freepik)

मिथुन - आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे

(Photo: Freepik)

कर्क - व्यापार्‍यांना चांगला लाभ संभवतो

(Photo: Freepik)

सिंह - दिवस मनाजोगा व्यतीत कराल

(Photo: Freepik)

कन्या - विचारांना योग्य दिशा द्यावी

(Photo: Freepik)

तूळ - तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामाच्या ठिकाणी सन्मानास पात्र व्हाल

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक वातावरण तप्त राहील

(Photo: Freepik)

मकर - अचानक धनलाभाची शक्यता

(Photo: Freepik)

कुंभ - जोडीदार तुमच्यावर खुश राहील

(Photo: Freepik)

मीन - छंद जोपासायला वेळ काढा

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – बुधवार, १४ जून २०२३