आजचं राशीभविष्य - गुरूवार,२२ जून २०२३

(Photo: Freepik)

Jun 21, 2023

Loksatta Live

मेष - अचानक धनलाभाची शक्यता

(Photo: Freepik)

वृषभ - जोडीदाराशी जवळीक वाढेल

(Photo: Freepik)

मिथुन - कामातील दिरंगाई टाळावी

(Photo: Freepik)

कर्क - घरात नातेवाईकांची ऊठबस राहील

(Photo: Freepik)

सिंह - स्वत:साठी थोडा वेळ काढावा

(Photo: Freepik)

कन्या - कामात चातुर्य दाखवावे लागेल

(Photo: Freepik)

तूळ - व्यवसायातून चांगला लाभ संभवतो

(Photo: Freepik)

वृश्चिक - जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल

(Photo: Freepik)

धनू - जोडीदाराची प्राप्ती वाढेल

(Photo: Freepik)

मकर - नव्या उर्जेने कामे कराल

(Photo: Freepik)

कुंभ - उत्तम वाहन सौख्य मिळेल

(Photo: Freepik)

मीन - परोपकाराची भावना जागृत ठेवाल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – बुधवार, २१ जून २०२३