आजचं राशीभविष्य - गुरुवार,२९ जून २०२३

(Photo: Freepik)

Jun 29, 2023

Loksatta Live

मेष - छंद जोपासायला वेळ मिळेल

(Photo: Freepik)

वृषभ - कामात स्थैर्य ठेवावे

(Photo: Freepik)

मिथुन - नियमांचे काटेकोर पालन करावे

(Photo: Freepik)

कर्क - पोटाची काळजी घ्यावी लागेल

(Photo: Freepik)

सिंह - उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

कन्या - नातेवाईकांची नाराजी दूर करावी

(Photo: Freepik)

तूळ - शेअर्सच्या मार्गाने नफा कमवाल

(Photo: Freepik)

वृश्चिक - व्यावसायिक वातावरण पूरक राहील

(Photo: Freepik)

धनू - खिलाडू वृत्तीने वागाल

(Photo: Freepik)

मकर - कौटुंबिक वातावरणातून आनंद मिळेल

(Photo: Freepik)

कुंभ - टोचून बोलणे टाळण्याचा प्रयत्न करा

(Photo: Freepik)

मीन - हट्टीपणा कमी करावा लागेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – बुधवार, २८ जून २०२३