Horoscope Today: उगाच चिडचिड करणे पडेल महागात 

(Photo: Freepik)

Aug 15, 2023

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : महिलांवरील कामाचा ताण वाढू शकतो.

(Photo : Pixabay)

वृषभ : कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल.

(Photo : Pixabay)

मिथुन : योग अथवा व्यायाम करण्यात आळस करू नका.

(Photo : Pixabay)

कर्क : घरात कटू शब्द वापरू नका.

(Photo : Pixabay)

सिंह : संमिश्र घटना जाणवतील.

(Photo : Pixabay)

कन्या : लाभाच्या संधीकडे लक्ष ठेवावे.

(Photo : Pixabay)

तूळ : कामाविषयी एक विशिष्ट धोरण ठरवा.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : मनात एक अनामिक भीती राहील.

(Photo : Pixabay)

धनू : महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावाल.

(Photo : Pixabay)

मकर : घरात उगाचच चिडचिड करू नका.

(Photo : Pixabay)

कुंभ : कामात स्थिरता ठेवावी.

(Photo : Pixabay)

मीन : आवडते छंद जोपासावेत.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

फ्लर्ट करण्याच्या बाबतीत ‘या’ राशीचे लोक तरबेज