आजचं राशीभविष्य - शुक्रवार, १८ ऑगस्ट २०२३

(Photo: Freepik)

Aug 18, 2023

Loksatta Live

मेष - जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल

(Photo: Freepik)

वृषभ - घरातील कामांची जबाबदारी वाढेल

(Photo: Freepik)

मिथुन - अनावश्यक गोष्टींसाठी खर्च होऊ शकतो

(Photo: Freepik)

कर्क - जबाबदारीची जाणीव जागृत ठेवा

(Photo: Freepik)

सिंह - बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवावे

(Photo: Freepik)

कन्या - घरातील वातावरण आनंद देऊन जाईल

(Photo: Freepik)

तूळ - एखादी नवीन योजना सुचेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - आपल्या बोलण्यातून कोणी दुखवणार नाही याची दक्षता घ्या

(Photo: Freepik)

धनू - समोरच्याचे शांतपणे ऐकून घ्यावे

(Photo: Freepik)

मकर - छंद जोपासण्यासाठी वेळ काढावा

(Photo: Freepik)

कुंभ - समस्यांचे निराकरण करता येईल

(Photo: Freepik)

मीन - स्वप्न पूर्ण करण्याची ताकद बाळगा

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल