Monday Horoscope: प्रलोभनापासून दूर राहावे

(Photo: Freepik)

Jan 22, 2024

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : अपेक्षित लाभाची अपेक्षा पूर्ण होईल.

(Photo : Pixabay)

मेष : अपेक्षित लाभाची अपेक्षा पूर्ण होईल.

(Photo : Pixabay)

मिथुन : तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक केले जाईल.

(Photo : Pixabay)

कर्क : पत्नीशी मतभेद संभवतात.

(Photo : Pixabay)

सिंह : जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.

(Photo : Pixabay)

कन्या : प्रलोभनापासून दूर राहावे.

(Photo : Pixabay)

तूळ : हातात नवीन अधिकार येतील.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्याल.

(Photo : Pixabay)

धनू : घरातील वातावरण खेळीचे राहील.

(Photo : Pixabay)

मकर : जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल.

(Photo : Pixabay)

कुंभ : घाई घाईने कोणतेही निर्णय घेऊ नका.

(Photo : Pixabay)

मीन : बदलाकडे सकारात्मकतेने पहावे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

प्रेमसंबंधांच्या बाबतीत ‘या’ लोकांना मिळत नाही नशिबाची साथ