आजचं राशीभविष्य – सोमवार, ३ जुलै २०२३

(Photo: Pixabay)

Jul 03, 2023

Loksatta Live

(Photo: Pixabay)

मेष : सामुदायिक गोष्टींवर भाष्य करू नका.

(Photo: Pixabay)

वृषभ : आवडत्या गोष्टी तुमच्या समोर हजर राहतील.

(Photo: Pixabay)

मिथुन : कामात अति घाई करून चालणार नाही.

(Photo: Pixabay)

कर्क : व्यवसायातून चांगला लाभ संभवतो.

(Photo: Pixabay)

सिंह : तुमच्या मनाची विशालता दिसून येईल.

(Photo: Pixabay)

कन्या : कामात विचारपूर्वक पाऊले टाकावीत.

(Photo: Pixabay)

तूळ : संपर्कातील लोकांकडून मदत मिळेल.

(Photo: Pixabay)

वृश्चिक : जोडीदार तुमच्यावर खुश असेल.

(Photo: Pixabay)

धनू : कौटुंबिक समस्या सोडवू शकाल.

(Photo: Pixabay)

मकर : केलेल्या कामातून समाधान मिळेल.

(Photo: Pixabay)

कुंभ : बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या.

(Photo: Pixabay)

मीन : दिवस कटकटीचा जाऊ शकतो.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मनीप्लांट ठेवण्याची योग्य जागा माहितीय का?