आजचं राशीभविष्य - शुक्रवार,०२ फेब्रुवारी २०२४

(Photo: Freepik)

Feb 01, 2024

Loksatta Live

मेष - मौल्यवान वस्तू खरेदी कराल

(Photo: Freepik)

वृषभ - कौटुंबिक विचाराला प्राधान्य द्यावे

(Photo: Freepik)

मिथुन - जोडीदाराचे वर्चस्व राहील

(Photo: Freepik)

कर्क - मैदानी खेळ खेळाल

(Photo: Freepik)

सिंह - शैक्षणिक कामे पार पडतील

(Photo: Freepik)

कन्या - संभाषण कौशल्य दाखवता येईल

(Photo: Freepik)

तूळ - उत्तम लिखाण करता येईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - सर्वांशी लाघवीपणे बोलाल

(Photo: Freepik)

धनु - कामात तत्परता दाखवावी

(Photo: Freepik)

मकर - कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील

(Photo: Freepik)

कुंभ - दिवस मानाजोगा जाईल

(Photo: Freepik)

मीन -  मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

1st February Horoscope: व्यापारी वर्गाला चांगला फायदा होईल