आजचं राशीभविष्य - शुक्रवार,०३ नोव्हेंबर २०२३

(Photo: Freepik)

Nov 02, 2023

Loksatta Live

मेष - ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल

(Photo: Freepik)

वृषभ - सरकारी कर्मचार्‍यांचे मतभेद होऊ शकतात

(Photo: Freepik)

मिथुन - शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल

(Photo: Freepik)

कर्क - कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल

(Photo: Freepik)

सिंह - मनातील अनामिक भीती काढून टाकावी

(Photo: Freepik)

कन्या - कोणतीही गुंतवणूक सावधगिरीनेच करावी

(Photo: Freepik)

तूळ - वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत

(Photo: Freepik)

धनू - दूरदृष्टी ठेवून विचार करावा

(Photo: Freepik)

मकर - जोडीदाराच्या साथीने मनोकामना पूर्ण करा

(Photo: Freepik)

कुंभ - आवडीच्या वस्तु खरेदी कराल

(Photo: Freepik)

मीन - उत्साहाने कामे हाती घ्यावीत

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope Thursday: आलेल्या संधीचा लाभ घ्या