आजचं राशीभविष्य - शुक्रवार,४ ऑगस्ट २०२३

(Photo: Freepik)

Aug 03, 2023

Loksatta Live

मेष - सामाजिक जाणीव ठेवून वागाल

(Photo: Freepik)

वृषभ - कौटुंबिक वातावरण आनंदी राहील

(Photo: Freepik)

मिथुन - आज तुमच्या मनातील इच्छेला अधिक बळ मिळेल

(Photo: Freepik)

कर्क - स्वत:विषयीच्या चुकीच्या कल्पना काढून टाका

(Photo: Freepik)

सिंह - भविष्या संदर्भातील एखादी योजना आखाल

(Photo: Freepik)

कन्या - कामापेक्षा इतर गोष्टींकडे लक्ष जाईल

(Photo: Freepik)

तूळ - तुमच्या मान सन्मानात वाढ होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - टोकाची भूमिका घेऊ नका

(Photo: Freepik)

धनू - तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल

(Photo: Freepik)

मकर - कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल

(Photo: Freepik)

कुंभ - आज दिवसभर मौजमजा कराल

(Photo: Freepik)

मीन -  घरात आनंदी वातावरण राहील

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आज ‘या’ राशीसाठी आनंददायी दिवस