आजचं राशिभविष्य : शुक्रवार,०४ ऑक्टोबर २०२४

(Photo: Freepik)

Oct 04, 2024

Loksatta Live

मेष - काही प्रसंगामूळे चिडचिड होऊ शकते

(Photo: Freepik)

वृषभ - संगीताचा, कलेचा आनंद घेऊ शकता

(Photo: Freepik)

मिथुन - जोडीदाराची अनपेक्षितरित्या मदत होईल

(Photo: Freepik)

कर्क - एखादे चांगले साहित्य वाचनात येईल

(Photo: Freepik)

सिंह - आहारावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे

(Photo: Freepik)

कन्या - मुद्दा मांडताना गाफिल राहू नका

(Photo: Freepik)

तूळ - एखादे कार्य मनाविरुद्ध करावे लागू शकते

(Photo: Freepik)

वृश्चिक - पालकांचे सान्निध्य व आशीर्वाद लाभेल

(Photo: Freepik)

धनु - व्यावसायात मोठी हालचाल दिसून येईल

(Photo: Freepik)

मकर - विरोधक नामोहरम होतील

(Photo: Freepik)

कुंभ - धार्मिक कार्यात रुची वाढेल

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराची उत्तम साथ मिळेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशिभविष्य : गुरुवार, ०३ ऑक्टोबर २०२४