आजचं राशिभविष्य - शुक्रवार,०७ फेब्रुवारी २०२५

(Photo: Freepik)

Feb 06, 2025

Loksatta Live

मेष - प्रवासात काहीसा त्रास जाणवतो

(Photo: Freepik)

वृषभ - वैवाहिक खर्च वाढू शकतो

(Photo: Freepik)

मिथुन - कोणतीही गोष्ट फार ताणू नका

(Photo: Freepik)

कर्क - हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल

(Photo: Freepik)

सिंह - मुलांच्या धावपळीकडे लक्ष ठेवावे

(Photo: Freepik)

कन्या - मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील

(Photo: Freepik)

तूळ - हातात नवीन अधिकार येतील

(Photo: Freepik)

वृश्चिक - प्रेमाच्या दृष्टीने मैत्री वाढेल

(Photo: Freepik)

धनू - काही बदल जाणीवपूर्वक करावेत

(Photo: Freepik)

मकर - जुन्या गोष्टी मनातून काढून टाकाव्यात

(Photo: Freepik)

कुंभ - स्वत:साठी थोडा वेळ काढावा

(Photo: Freepik)

मीन - दिवस आपल्या मर्जी प्रमाणे घालवाल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Thursday Horoscope: कलेला विशेष प्राविण्य मिळेल