आजचं राशीभविष्य - शुक्रवार,०८ मार्च २०२४

(Photo: Freepik)

Mar 08, 2024

Loksatta Live

मेष - प्रतिकूलतेतून मार्ग निघेल

(Photo: Freepik)

वृषभ - सामाजिक कामात पुढाकार घ्याल

(Photo: Freepik)

मिथुन - कौटुंबिक परिस्थिती समंजसपणे हाताळावी

(Photo: Freepik)

कर्क - स्वभावातील मानीपणा दाखवाल

(Photo: Freepik)

सिंह - रागाचा पारा चढू देऊ नका

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराचा निश्चय मान्य करावा लागेल

(Photo: Freepik)

तूळ - क्षुल्लक गोष्टीने खचून जाऊ नका

(Photo: Freepik)

वृश्चिक - हातातील कामात यश येईल

(Photo: Freepik)

धनु - गृहसौख्याला अधिक प्राधान्य द्यावे

(Photo: Freepik)

मकर - प्रांजळपणे वागणे ठेवाल

(Photo: Freepik)

कुंभ - बढतीची चिन्हे दिसून येतील

(Photo: Freepik)

मीन - व्यावसायिक लाभाकडे लक्ष द्यावे

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope Today: ‘या’ राशींनी मानसिक स्वास्थ्य जपावे