आजचं राशीभविष्य - शुक्रवार,१० नोव्हेंबर २०२३

(Photo: Freepik)

Nov 09, 2023

Loksatta Live

मेष - व्यावसायिक क्षेत्रात उत्तम काळ

(Photo: Freepik)

वृषभ - एखाद्या महत्त्वाच्या विषयावर घरात चर्चा होईल

(Photo: Freepik)

मिथुन - नवीन व्यवसायासाठी सुसंधी सापडेल

(Photo: Freepik)

कर्क - व्यावसायिक क्षेत्रात चलती दिसून येईल

(Photo: Freepik)

सिंह - दुसर्‍यांच्या मदतीला धावून जाल

(Photo: Freepik)

कन्या - पैशाची उधळपट्टी होत नाही ना याची काळजी घ्या

(Photo: Freepik)

तूळ - सर्वांना गोडीने आपलेसे कराल

(Photo: Freepik)

वृश्चिक - व्यवसाय वाढीचे प्रयत्न यशस्वी होऊ लागतील

(Photo: Freepik)

धनू - सामाजिक क्षेत्रात कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

मकर - आवश्यक असेल तरच आपले मत मांडावे

(Photo: Freepik)

कुंभ - कामात तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा

(Photo: Freepik)

मीन - प्रगतीचे नवे दार खुले होईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Vasu Baras Horoscope: व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींना लाभाचा दिवस