आजचं राशिभविष्य : शुक्रवार,११ ऑक्टोबर २०२४

(Photo: Freepik)

Oct 10, 2024

Loksatta Live

मेष - कामे सुलभतेने पार पडतील

(Photo: Freepik)

वृषभ - फसवणुकीपासून सावध राहावे

(Photo: Freepik)

मिथुन - मनातील विचारांना आळा घालावा लागेल

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराविषयी नाराजी चटकन दर्शवू नका

(Photo: Freepik)

सिंह - हातातील कलेचे कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

कन्या - आपले विचार खुलेपणाने मांडाल

(Photo: Freepik)

तूळ - समस्यांचे निराकरण होऊ शकेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - पराक्रमाला चांगला वाव मिळेल

(Photo: Freepik)

धनु - जुने मित्र भेटतील

(Photo: Freepik)

मकर - अनिश्चिततेचे मळभ दूर होईल

(Photo: Freepik)

कुंभ - मिळालेल्या संधीचे सोने करावे

(Photo: Freepik)

मीन - अचानक धनलाभ संभवतो

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशिभविष्य : गुरुवार, १० ऑक्टोबर २०२४