आजचं राशीभविष्य - शुक्रवार,१५ डिसेंबर २०२३

(Photo: Freepik)

Dec 14, 2023

Loksatta Live

मेष - दिवस मनाजोगा जाईल

(Photo: Freepik)

वृषभ - घरात आनंदवार्ता मिळेल

(Photo: Freepik)

मिथुन - नातेवाईक भेटायला येतील

(Photo: Freepik)

कर्क - नोकरीत उत्साही वातावरण राहील

(Photo: Freepik)

सिंह - आत्मविश्वास वाढीस लागेल

(Photo: Freepik)

कन्या - नसत्या काळज्या करू नका

(Photo: Freepik)

तूळ - सामाजिक प्रतिष्ठा जपाल

(Photo: Freepik)

वृश्चिक - जुनी उधारी वसूल होईल

(Photo: Freepik)

धनू - स्वत:वरील विश्वास कायम ठेवावा

(Photo: Freepik)

मकर - अचानक धनलाभ संभवतो

(Photo: Freepik)

कुंभ - जोडीदार तुमच्यावर खुश असेल

(Photo: Freepik)

मीन - नोकरदारांना दिवस चांगला जाईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Thursday Horoscope: मनातील इच्छेला अधिक महत्त्व द्याल