आजचं राशीभविष्य - शुक्रवार,१५ मार्च २०२४

(Photo: Freepik)

Mar 14, 2024

Loksatta Live

मेष - उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

वृषभ - सामाजिक गोष्टीत पुढाकार घ्याल

(Photo: Freepik)

मिथुन - तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल

(Photo: Freepik)

कर्क - काही गोष्टी मनाविरुद्ध मान्य करावे लागतील

(Photo: Freepik)

सिंह - उष्णतेचे विकार वाढू शकतात

(Photo: Freepik)

कन्या - नातेवाईकांना मदत करावी लागेल

(Photo: Freepik)

तूळ -  वाचनाची आवड पूर्ण कराल

(Photo: Freepik)

वृश्चिक - जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

धनू - कामातील अडथळे प्रयत्नाने दूर करता येतील

(Photo: Freepik)

मकर - गोड बोलून कामे करून घ्याल

(Photo: Freepik)

कुंभ - आपल्या भावना उत्तम प्रकारे मांडाल

(Photo: Freepik)

मीन - मनावरील ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope: भागीदारीतून चांगला लाभ होईल