आजचं राशीभविष्य - शुक्रवार,१७ मे २०२४

(Photo: Freepik)

May 16, 2024

Loksatta Live

मेष - दिवस कौटुंबिक कामात जाईल

(Photo: Freepik)

वृषभ - प्रवास मजेत होईल

(Photo: Freepik)

मिथुन - दिवस कुटुंबासमवेत मजेत जाईल

(Photo: Freepik)

कर्क - दिवस स्वत:च्या मर्जीप्रमाणे घालवाल

(Photo: Freepik)

सिंह - मानसिक चंचलतेवर विजय मिळवा

(Photo: Freepik)

कन्या - मनातील इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

तूळ -  व्यावसायिक ठिकाणी मान वाढेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - मार्गदर्शनाचा लाभ होईल

(Photo: Freepik)

धनु - अचानक धनलाभ संभवतो

(Photo: Freepik)

मकर - उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

कुंभ - बाग कामात मन रमवावे

(Photo: Freepik)

मीन - नवीन गोष्टी आवडीने जाणून घ्याल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – गुरुवार, १६ मे २०२४