आजचं राशिभविष्य : शुक्रवार,१८ ऑक्टोबर २०२४

(Photo: Freepik)

Oct 17, 2024

Loksatta Live

मेष - दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल

(Photo: Freepik)

वृषभ - हाताखालील कामगारांचे चांगले सहकार्य मिळेल

(Photo: Freepik)

मिथुन - मित्रांशी झालेला संवाद मन प्रसन्न करून जाईल

(Photo: Freepik)

कर्क - व्यावसायिकांनी अधिक परिश्रम घ्यावेत

(Photo: Freepik)

सिंह - हस्तकलेसाठी वेगळा वेळ राखून ठेवा

(Photo: Freepik)

कन्या - प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल

(Photo: Freepik)

तूळ - मिळकतीची नवीन स्त्रोत सापडतील

(Photo: Freepik)

वृश्चिक - मुलांची स्वतंत्र मते जाणून घ्या

(Photo: Freepik)

धनु - स्वत:च्या हिंमतीवर कामे हाती घ्याल

(Photo: Freepik)

मकर - कोणावरही अंधविश्वास ठेवू नका

(Photo: Freepik)

कुंभ - संभ्रमीत अवस्थेत निर्णय घेऊ नका

(Photo: Freepik)

मीन - आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशिभविष्य : गुरुवार, १७ ऑक्टोबर २०२४