आजचं राशीभविष्य - शुक्रवार,२० ऑक्टोबर २०२३

(Photo: Freepik)

Oct 20, 2023

Loksatta Live

मेष - दरवेळेस घाई उपयोगाची नाही

(Photo: Freepik)

वृषभ - वडीलांचे मोलाचे मार्गदर्शन घ्या

(Photo: Freepik)

मिथुन - डोळे झाकून निर्णय घेऊ नका

(Photo: Freepik)

कर्क - जुन्या मित्रांची गाठ घ्याल

(Photo: Freepik)

सिंह - जोडीदाराच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका

(Photo: Freepik)

कन्या - लोकांशी बोलताना विचार पक्के ठेवा

(Photo: Freepik)

तूळ - उगाच आजारांना निमंत्रण देऊ नका

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल

(Photo: Freepik)

धनू - परोपकाराची जाणीव ठेवाल

(Photo: Freepik)

मकर - तुमचा निर्णय समोरची व्यक्ती मान्य करेल

(Photo: Freepik)

कुंभ - रोजच्या गोष्टी संभ्रमात पाडू शकतात

(Photo: Freepik)

मीन - व्यवसायात चलती झालेली दिसून येईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Navratri Day 5 Horoscope: रोजगाराची नवीन संधी प्राप्त होईल