आजचं राशीभविष्य - शुक्रवार,२४ नोव्हेंबर २०२३

(Photo: Freepik)

Nov 23, 2023

Loksatta Live

मेष - सकारात्मक विचारांची जोड घ्यावी

(Photo: Freepik)

वृषभ - आनंददायी अनुभव येतील

(Photo: Freepik)

मिथुन - आज कामाचा थकवा येईल

(Photo: Freepik)

कर्क - वेळेचा सदुपयोग करावा

(Photo: Freepik)

सिंह - काही नवीन खरेदी करता येईल

(Photo: Freepik)

कन्या - जवळच्या ठिकाणाला भेट द्याल

(Photo: Freepik)

तूळ - जुन्या कामातून लाभ संभवतो

(Photo: Freepik)

वृश्चिक - नवीन मार्गांचा विचार कराल

(Photo: Freepik)

धनू - खर्चावर नियंत्रण ठेवावे

(Photo: Freepik)

मकर - सामाजिक स्तरावर कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

कुंभ - कामात वडीलांचे सहकार्य मिळेल

(Photo: Freepik)

मीन - भाग्याची चांगली साथ मिळेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope: स्वभावात चांगले बदल दिसून येतील