आजचं राशिभविष्य -शुक्रवार,२५ एप्रिल २०२५

(Photo: Freepik)

Apr 25, 2025

शृंखला नाईक

मेष

आपल्या भावना उत्तम प्रकारे मांडाल. तत्परतेने कामे कराल.

(Photo: Freepik)

वृषभ

चारचौघांत मिळून मिसळून वागाल. प्रवासाचे बेत आखाल.

(Photo: Freepik)

मिथुन

मनातील सुप्त इच्छा पूर्ण होईल. अधिकारी वर्गाची मदत मिळेल.

(Photo: Freepik)

कर्क

चांगले वाहन सौख्य लाभेल. निसर्ग सौंदर्याची ओढ वाढेल.

(Photo: Freepik)

सिंह

अनपेक्षित लाभणे खुश व्हाल. आवडते खाद्यपदार्थ खायला मिळतील.

(Photo: Freepik)

कन्या

दिवस मजेत जाईल. वैचारिक दृष्टिकोन सुधाराल.

(Photo: Freepik)

तूळ

कामे वेळेत पार पडतील. मानसिक द्विधावस्था टाळावी.

(Photo: Freepik)

वृश्चिक

सर्वांना प्रेमळपणे आपलेसे कराल. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील.

(Photo: Freepik)

धनु

मुलांशी क्षुल्लक मतभेद संभवतात. स्वत:चा मान राखून वागणे ठेवाल.

(Photo: Freepik)

मकर

वाहन चालवताना सतर्कता बाळगावी. मन:शांतीसाठी ध्यानधारणा करावी.

(Photo: Freepik)

कुंभ

प्रवासाचा योग येईल. मनातील नैराश्य बाजूस सारावे.

(Photo: Freepik)

मीन

हसत खेळत कामे साधून घ्याल. जोडीदाराचे प्रेमळ सौख्य वाढेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

24 April 2025 Horoscope: चार चौघांत कौतुकास पात्र व्हाल

Horoscope Today Friday 25 April 2025