आजचं राशिभविष्य - शुक्रवार,२७ डिसेंबर २०२४

(Photo: Freepik)

Dec 26, 2024

Loksatta Live

मेष - गुंतवणुकीचे पर्याय समोर येतील

(Photo: Freepik)

वृषभ - सहकार्‍यांची मने जिंकून घ्याल

(Photo: Freepik)

मिथुन - धार्मिक स्थळी मन रमेल

(Photo: Freepik)

कर्क -  मानसिक चंचलता जाणवेल

(Photo: Freepik)

सिंह - काही सकारात्मक बदल घडून येतील

(Photo: Freepik)

कन्या - खोटी स्तुति करणार्‍यांपासून सावध राहावे

(Photo: Freepik)

तूळ - वातावरण सकारात्मक राहील

(Photo: Freepik)

वृश्चिक - कुटुंबासमवेत फिरायला जाल

(Photo: Freepik)

धनू - भावंडांशी संबंध सुधारतील

(Photo: Freepik)

मकर - जुन्या गोष्टी उकरून काढू नका

(Photo: Freepik)

कुंभ - मानसिक अस्थिरता दूर होईल

(Photo: Freepik)

मीन -  कर्जाची प्रकरणे आज टाळावीत

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Thursday Horoscope: मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे