आजचं राशिभविष्य : शुक्रवार,२७ सप्टेंबर २०२४

(Photo: Freepik)

Sep 26, 2024

Loksatta Live

मेष - हातापायाच्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका

(Photo: Freepik)

वृषभ - कौटुंबिक वातावरण खेळकर राहील

(Photo: Freepik)

मिथुन - नवीन ओळख भविष्यात उपयोगी पडेल

(Photo: Freepik)

कर्क - घरगुती प्रश्न सामोपचाराने सोडवा

(Photo: Freepik)

सिंह - प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस

(Photo: Freepik)

कन्या - इतरांच्या मनीचे गुज जाणून घ्या

(Photo: Freepik)

तूळ - तडजोडीने मार्ग काढावा

(Photo: Freepik)

वृश्चिक - अति विचार करू नका

(Photo: Freepik)

धनु - जोडीदाराची उत्तम साथ मिळेल

(Photo: Freepik)

मकर - तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल

(Photo: Freepik)

कुंभ - नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा

(Photo: Freepik)

मीन - भागीदारीत फार विसंबून राहू नका

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य : गुरुवार, २६ सप्टेंबर २०२४