आजचं राशीभविष्य - शुक्रवार,२८ जून २०२४

(Photo: Freepik)

Jun 27, 2024

Loksatta Live

मेष - नवीन ओळख बनवता येईल

(Photo: Freepik)

वृषभ - काही कामात अधिक कष्ट घ्यावे लागतील

(Photo: Freepik)

मिथुन - उत्तम कार्यशक्ती लाभेल

(Photo: Freepik)

कर्क - गैरसमजातून होणारी कटुता टाळा

(Photo: Freepik)

सिंह - चारचौघात कौतुकास पात्र व्हाल

(Photo: Freepik)

कन्या - सामाजिक दर्जा सुधारता येईल

(Photo: Freepik)

तूळ - आपल्या वागणुकीने आदर्श निर्माण कराल

(Photo: Freepik)

वृश्चिक - काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील

(Photo: Freepik)

धनु - घरगुती कामात गुंतून पडाल

(Photo: Freepik)

मकर - कामात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल

(Photo: Freepik)

कुंभ - एककल्ली विचार करू नका

(Photo: Freepik)

मीन - काही गोष्टी शांततेच्या मार्गाने सोडवाव्यात

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – गुरुवार, २७ जून २०२४