आजचं राशिभविष्य : मंगळवार, ४ फेब्रुवारी २०२५

(Photo: Freepik)

Feb 04, 2025

Loksatta Live

मेष - कामानिमित्त प्रवास करावा लागेल

(Photo: Freepik)

वृषभ - उत्तम व्यावसायिक लाभ होईल

(Photo: Freepik)

मिथुन - हातातील कामात यश येईल

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराच्या शांत स्वभावाचे कौतुक कराल

(Photo: Freepik)

सिंह - कौटुंबिक वातावरण समाधानाचे असेल

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराची उत्तम साथ लाभेल

(Photo: Freepik)

तूळ - कौटुंबिक सौख्य उत्तम राहील

(Photo: Freepik)

वृश्चिक - कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते

(Photo: Freepik)

धनु - मध्यस्थी कामात फायदा संभवतो

(Photo: Freepik)

मकर - कामात स्त्री वर्गाचा हातभार लाभेल

(Photo: Freepik)

कुंभ - सर्वांशी गोड बोलाल

(Photo: Freepik)

मीन - आवडते छंद जोपासावेत

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Monday Horoscope: हातातील कामे आधी पूर्णत्वास न्यावीत