आजचं राशिभविष्य - गुरुवार,२३ जानेवारी २०२५

(Photo: Freepik)

Jan 22, 2025

Loksatta Live

मेष - नातेवाईकांची गाठ पडेल

(Photo: Freepik)

वृषभ - प्रेमातील व्यक्तींना मनमोकळेपणाने बोलता येईल

(Photo: Freepik)

मिथुन - घरातील वातावरण आपल्याला अधिक आनंदी करेल

(Photo: Freepik)

कर्क - प्रगतीच्या दृष्टीने पाऊल टाकाल

(Photo: Freepik)

सिंह - सर्वांशी गोडीने सुसंवाद साधाल

(Photo: Freepik)

कन्या - दिवस शुभ ठरेल

(Photo: Freepik)

तूळ - उगाच फार काळजी करत बसू नका

(Photo: Freepik)

वृश्चिक - मनातील इच्छा पूर्ण कराल

(Photo: Freepik)

धनु - प्रलंबित येणी मिळतील

(Photo: Freepik)

मकर - गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल

(Photo: Freepik)

कुंभ - मानसिक स्वास्थ जपावे

(Photo: Freepik)

मीन - आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Wednesday Horoscope: जुनी उधारी वसूल होईल