आजचं राशिभविष्य : शुक्रवार,०४ एप्रिल २०२५

(Photo: Freepik)

Apr 04, 2025

Loksatta Live

मेष - ग्रहमानाची अनुकूलता लाभेल

(Photo: Freepik)

वृषभ - प्रत्येक गोष्टीचा आनंद उठवाल

(Photo: Freepik)

मिथुन - बरेच दिवसांची सुप्त इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

कर्क - बुद्धिकौशल्याने मन जिंकून घ्याल

(Photo: Freepik)

सिंह - वेळेचा योग्य सदुपयोग कराल

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल

(Photo: Freepik)

तूळ - गुंतवणुकीचा नवीन मार्ग शोधावा

(Photo: Freepik)

वृश्चिक - भावंडांना मदतीचा हात पुढे कराल

(Photo: Freepik)

धनु - दिवस मनाप्रमाणे घालवाल

(Photo: Freepik)

मकर - उगाचच चिडचिड करू नये

(Photo: Freepik)

कुंभ - कामाचा आनंद घेता येईल

(Photo: Freepik)

मीन - निसर्ग सानिध्याची ओढ वाढेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Thursday Horoscope: हाती आलेली संधी सोडू नका